Sentences using is, am, are with situations.

Using is am are sentences

Identity/Existence: (ओळख/ अस्तित्व)

  • I am a teacher.
  • मी शिक्षक आहे.
  • He is my brother.
  • तो माझा भाऊ आहे.
  • The cat is on the roof.
  • मांजर छतावर आहे.
  • The book is on the table.
  • पुस्तक टेबलवर आहे.
  • That building is a museum.
  • ती इमारत म्हणजे एक संग्रहालय आहे.
  • The moon is a satellite.
  • चंद्र हा एक उपग्रह आहे.
  • The dog is an animal. 
  • कुत्रा हा एक  प्राणी आहे.
  • The Earth is a planet.
  • पृथ्वी हा एक ग्रह आहे.

Description/Quality: (वर्णन/ गुणवत्ता)

  • The weather is sunny.
  • वातावरण स्वच्छ आहे.
  • She is talented.
  • ती प्रतिभावान आहे.
  • The movie is entertaining.
  • चित्रपट मनोरंजक आहे.
  • The flowers are fragrant.
  • फुले सुवासिक आहे.
  • The movie is fantastic.
  • चित्रपट विलक्षण/ खुप छान आहे
  • The children are playful.
  • मुले खेळकर आहेत.
  • She is intelligent.
  • ती हुशार आहे.
  • The flowers are blooming.
  • फुले उमलली आहेत.

Location/Position: (स्थान/ पद)

  • The keys are in the drawer.
  • चाव्या ड्रॉवर मध्ये आहे.
  • The school is next to the park.
  • उद्यानाशेजरी शाळा आहे.
  • I am at home.
  • मी घरी आहे.
  • The cat is under the bed. 
  • मांजर बेडखाली आहे.
  • The restaurant is across the street.
  • रेस्टॉरंट रस्त्याच्या पलीकडे आहे.
  • The park is behind the library.
  • उद्यान वाचनालयाच्या मागे आहे.
  • I am standing in front of the door.
  • मी दारासमोर उभा आहे.
  • The car is parked beside the house.
  • घराशेजारी गाडी उभी आहे.

Feelings/Emotions:(भावना)

Sentences using is am are


  • I am happy.
  • मी खुश आहे.
  • He is excited about the trip.
  • तो सहलीबद्दल उत्सुक आहे.
  • They are sad about the news.
  • या बातमीने ते दुःखी आहेत.
  • She is anxious before the exam.
  • परीक्षेपूर्वी ती चिंताग्रस्त आहे.
  • I am excited about the upcoming trip.
  • मी आगामी सहलीबद्दल उत्सुक आहे.
  • He is happy with his new job.
  • तो त्याच्या नवीन नोकरीवर खूश आहे.
  • They are thrilled to meet their favourite celebrity.
  • आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटून ते रोमांचित आहेत.
  • She is surprised by the unexpected gift.
  • अनपेक्षित भेटवस्तूमुळे ती आश्चर्यचकित झाली.

Possession: (ताबा)

  • The car is mine.
  • कार माझी आहे.
  • Those books are yours.
  • ती पुस्तके तुझी आहेत.
  • The house is theirs.
  • घर त्यांचे आहे.
  • This pen is his.
  • हा पेन त्याचा आहे.
  • The laptop is mine.
  • लॅपटॉप माझा आहे.
  • The keys are theirs.
  • चाव्या त्यांच्याच आहेत.
  • This house is his.
  • हे घर त्याचं आहे.
  • The books are hers.
  • पुस्तके तिची आहेत.

Time:(वेळ)

  • It is 3 o'clock.
  • 3 वाजले आहे.
  • The meeting is at noon.
  • बैठक दुपारी आहे.
  • The party is tomorrow.
  • उद्या पार्टी आहे.
  • It is already midnight.
  • आधीच मध्यरात्र झाली आहे.
  • The class is at 9 a.m.
  • वर्ग सकाळी ९ वाजता आहे.
  • We are leaving in five minutes.
  • आम्ही पाच मिनिटात निघतो.
  • The concert is next week.
  • मैफल पुढील आठवड्यात आहे.

General Statements: (सामान्य विधाने)

  • Cats are mammals.
  • मांजर सस्तन प्राणी आहे.
  • Water is essential for life.
  • पाणी जीवनासाठी आवश्यक आहे.
  • Dogs are loyal animals.
  • कुत्रे हे निष्ठावंत प्राणी आहेत.
  • The Earth is round.
  • पृथ्वी गोल आहे.
  • Trees are crucial for the environment.
  • पर्यावरणासाठी झाडे महत्त्वाची आहेत.
  • Honesty is the best policy.
  • प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे.
  • Computers are widely used in modern society.
  • आधुनिक समाजात संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

Questions: (प्रश्न)

  • Are you coming to the party?
  • तुम्ही पार्टीला येताय का?
  • Is she your friend?
  • ती तुझी मैत्रिण आहे का?
  • Are they ready for the trip?
  • ते सहलीसाठी तयार आहेत का?
  • Am I doing this correctly?
  • मी हे बरोबर करत आहे का?
  • Am I allowed to join the team?
  • मला संघात सामील होण्याची परवानगी आहे का?
  • Is she coming to the event?
  • ती कार्यक्रमाला येणार आहे का?
  • Are they ready for the challenge?
  • ते आव्हानासाठी तयार आहेत का?
  • Is the movie worth watching?
  • चित्रपट पाहण्यासारखा आहे का?

Obligations/Responsibilities (जबाबदाऱ्या)

  • I am responsible for completing the project.
  • प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
  • They are in charge of organizing the event.
  • कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
  • She is obligated to follow the rules.
  • तिने नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
  • We are required to wear a uniform.
  • आम्हाला गणवेश परिधान करणे आवश्यक आहे.